Course Categories
आर्मी प्रशिक्षण
पोलिस प्रशिक्षण
Read More
राजे करिअर अकॅडमीबद्दल
राजे करिअर अकॅडमीची सैन्य, पोलीस दलात भरतीमध्ये गरुड झेप.
शासकीय नोकऱ्यांची उपलब्ध संख्या व वाढती बेरोजगारी यांचे भूमितीय परिणाम असल्याने सातारा शहरासह ग्रामीण भागातील होतकरू उमेदवार प्रशासनात निवडला जावून समाजसेवा घडावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रा. दत्तात्रय धोंडीराम कुंभार यांनी सातारा येथे १९९७ साली राजे करिअर अकॅडमीची स्थापना झाली. आज सर्वच शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये राजे करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्या अर्थाने राजे करिअर अकॅडमी म्हणजे सर्वार्थाने ऑल राऊंडर झाली आहे.
राजे करिअर अकॅडमीने अल्पावधीतच स्पर्धा परिक्षा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला असून विद्यार्थी पालक व समाजाचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, मुंबई, नागपूर, अकोला, गडचिरोली, धुळे या जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील अनेकजण स्पर्धा परिक्षा तयारीसाठी केवळ राजे करिअर अकॅडमीमुळे ग्रामीण भागातील होतकरु, उमेदवारांना पोलीस व सैन्यदलात भरतीचा मार्ग खुला झाला असून पोलीस व सैन्य भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अग्रक्रमाने राजे करिअर अकॅडमीचेच नाव घेतले जाते.
राजे करिअर अकॅडमीची वैशिष्टे
आमचे विद्यार्थी काय म्हणतात
– अमोल पुजारी (आण्णा)
विद्यार्थी- रा. अक्कलकोटफिजिकलची तयारी एकच नंबर. लेखीची पण चांगली तयारी करुन घेतात. जेवणाचा वादच नाही. भरतीसाठी आवश्यक सगळ्या सुविधा एकाच कॅम्पस मध्ये असल्यामुळे वेळ वाचतो. स्टडी रुम मुळे हवा तेवढा वेळ अभ्यास करता येतो. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या गेस्ट लेक्चर्स मुळे अभ्यासाला सतत प्रेरणा मिळते. लाईटस् गेली तर जनरेटर्स असल्यामुळे अडचण येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथलं वातावरण एक नंबर आहे.
हिना इनामदार
विद्यार्थीनीशिक्षक चांगले आहेत. सततच्या सरावामुळे प्रश्न लवकर सुटतात. Repeatedly होत असलेल्या सरावामुळे प्रश्न पाठ होतात. अडचणीच्या काळात शिक्षक मदत करतात.
रोशन पांदे
विद्यार्थी - रा. दापोलीराहण्या-खाण्याची उत्तम व्यवस्था आहे. खूप अॅकॅडमी पाहिल्यानंतर राजे अॅकॅडमी च बेस्ट आहे हे आमच्या लक्षात आलं. अॅकॅडमी मधील शिक्षक प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देतात. हसत-खेळत शिक्षण मिळत असल्यामुळे पटकन लक्षात येते. आणि रोज एक पेपर कंपलसरी सोडवून घेतला जात असल्यामुळे वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव होतो.
5000 विद्यार्थ्यांचा विश्वास
आजच सामील व्हासंपर्क करा
If you have any questions about our consulting services, please contact us