मरठी व्याकरण- मोफत कायशाळा

  • August 17, 2019 - 9:00am
  • पोगरवाडी फाटा, सातारा- सजनगड रोड

राजे करिअर अँकॅडमी मध्ये
स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात मराठी व्याकरणात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या लेखनातून क्रांती घडवणारे लेखक मा. बाळासाहेब शिंदे यांचे राजे करिअर अँकॅडमी ,पोगरवाडी फाटा, सातारा- सजनगड रोड येथे *शनिवार, दि. 17 ऑगस्ट 2019 रोजी ‘मराठी व्याकरण या क्लुप्त्या ‘ ह्या विषयावर मोफत मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजे करियर अँकॅडमी चे संचालक श्री. दत्तात्रय डी कुंभार यांनी केले आहे

EVENT INFO :

  • Start Date:August 17, 2019
  • Start Time:9:00am
  • End Date:December 23, 2024
  • Location:पोगरवाडी फाटा, सातारा- सजनगड रोड
  • Website:http://example.com/

FIND THIS EVENT ON :